अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

कर्नाटक येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविक महीलेची सोन्याची माळ हिसकवणारे पोलिसांचे ताब्यात…

नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत. यात कर्नाटकाहून देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबविल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी  तपासाची चक्र तात्काळ फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता अमृतांच्यावेळी कामगारनगर परिसरातील दोघांनी एका दुचाकीवर येत […]

Read More

नाशिक पोलिस अधीक्षकांचे पथकाने पकडला ३७८ किलो गांजा…

नाशिक जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक,शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई केला ३७८ किलो गांजा जप्त….. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारा नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाचे ताब्यात…

ओझर-१० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त,नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाची कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे त्याअनुषंगाने दिनांक […]

Read More

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन सोलापूर (प्रतिक भोसले) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख, पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना […]

Read More

अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणार्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…

मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…. (नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती […]

Read More

फिर्यादीनेच रचला लुटीचा डाव,नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसोशीने शोधुन काढला मुख्य सुत्रधार….

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद, फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…. चांदवड(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचे […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!