दुकान फोडून लाखांचे स्क्रॅप पळवणारी टोळी कळमना पोलिसांच्या जाळ्यात
कळमना पोलिसांची मोठी कामगिरी: दुकान फोडून चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक, ४ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नागपूर: कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून रोख रक्कम आणि लाखांचे तांबे-पितळेचे स्क्रॅप चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना कळमना पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ४,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला […]
Read More