नागपूर: कोणत्याही पुराव्याशिवाय खुनाचा उलगडा; नागपूर ग्रामीण पोलिसांकडून २ आरोपींना अटक

नागपूर: कोणताही ठोस पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसताना, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेची पार्श्वभूमी व तपासाची सुरुवात मृतदेह आढळला: दिनांक २० जुलै २०२६ रोजी कळमेश्वर पोलीस […]

Read More

चिल्ड्रन्स बँक”च्या नकली नोटांनी ८ कोटींची फसवणूक करणारी टोळी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून गजाआड

नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नकली नोटा दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.  मुख्य कारवाई आणि अटक: गुन्हा: ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले नकली नोटांचे बंडल खऱ्या भारतीय चलनासारखे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न. अटक केलेले आरोपी: १. अफरोज खान जमीरउल्ला खान (वय ४३ वर्षे, रा. मेमन कॉलनी, यवतमाळ) २. इरशाद […]

Read More

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; उमरेडमधील दोन गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’ (MCOCA) लागू

नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी परिसरात स्वतःचे वर्चस्व निर्माण करून दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (MCOCA – मोक्का) अंतर्गत कडक कारवाई केली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिसांनी ही कारवाई केली. टोळीतील आरोपींची नावे: १) जानी उर्फ […]

Read More

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २.९६ लाखांचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त!

नागपूर: प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक व साठवणूक करणाऱ्यावर कारवाई; २.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त! नागपूर ग्रामीण: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित असलेल्या कापसाच्या बीटी बियाण्यांची अवैध वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला […]

Read More

अवैध गोतस्करांवर भिवापुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही,गोतस्करांचे धाबे दणानले….

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या विरूध्द नविन कायदा-भारतीय न्याय संहीता २०२३ मधील संघटीत गुन्हेगारी च्या कलमान्वये गुन्हा नोंद, ६ आरोपी अटकेत, भिवापुर पोलिसांची कारवाई,गोतस्करांचे धाबे दणानले…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सन उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्व प्रकारचे अवैध धंदे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी आदेशीत केले होते […]

Read More

उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी  तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरी परीसरात पकडला मुंबईला जाणारा गांजाचा साठा….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरी हद्दीत पकडला अंमली पदार्थ गांजा,२९ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(.25) ॲाक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे बोरी परीसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि, वर्धा ते नागपूर मार्गावरील समृद्धी हायवे रोड जवळील जीत धाब्याजवळ दोन इसम […]

Read More

मायक्रो फायनान्स कंपनीची रोकडवर दरोडा टाकणारे आरोपी ४ तासाचे आत मौदा पोलिसांचे ताब्यात….

मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकास भर रस्त्यात दरोड्याच्या उद्देशाने लुटणारे सर्व आरोपी ४ तासाचे आत मौदा डी बी पथकाने केले जेरबंद….. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०९/१०/२०२४ रोजी फिर्यादी राहुल जनार्धन सावळे, वय ३१ वर्ष, रा लापका रोड, मौदा यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे येवुन तक्रार दिली की, फिर्यादी हा भारत इनक्लुजन लिमीटेड मायक्रो […]

Read More

बनावट परवाना दाखवुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे अरोली पोलिसांचे ताब्यात….

बनावट परवाना दाखवुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे  अरोली पोलिसांचे तावडीत सापडले…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध रेती उत्खनन करणारे तसेच त्याची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने दि. ०७/१०/२०२४ रोजी रात्री पोलिस ठाणे अरोली येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करित […]

Read More

पुष्पा स्टाईल वाळुची तस्करी करणारे खापा पोलिसांनी घेतले ताब्यात…

पुष्पा स्टाईल वाळुला विटांनी झाकुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यांविरूध्द खापा पोलिसांची धडक कार्यवाही ०७ आरोपीं व वाहन घेतले ताब्यात…. खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंदे कार्यवाही संबंधाने पोलिस स्टेशन खापा येथील पथक दिनांक ०६/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे खापा हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास एक  ट्रॅक्टर क्र. एम एच ४० एल ९९१० व विना नंबरचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!