नागपुर ग्रामीन पोलिसांचा केळवद येथील अवैध मोहादारु गाळणाऱ्या वर छापा…
केळवद(नागपुर ग्रामीन) सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामिण जिल्हयातील पोलिस स्टेशन केळवद हद्दीतील तिडंगी पारधी बेडा येथे काही इसम दि. ०५.१२.२०२३ रोजी अवैद्यरित्या मोहाफुलाची गावठी दारु गाळत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने नागपूर ग्रामिणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केळवदचे ठाणेदार यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करुन तिडंगी येथे धाड टाकुन मोहाफुल गावठी दारु गाळणाच्या इसमांवर कार्यवाहीचे आदेश दिले त्याप्रमाणे […]
Read More