नजीकच्या जिल्ह्यातुन अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर SDPO पथकाची कार्यवाही…
उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकाची अवैधरित्या दारूची वाहतुक करणार्यावर नाकाबंदी करुन जप्त केला दारुचा साठा…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते की नजीकच्या जिल्ह्यातुन येणारा अवैध दारुसाठ्यावर लक्ष ठेऊन कार्यवाही करा त्याअनुषंगाने दि 11/08/25 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट […]
Read More