हिंगणघाटचा कुख्यात गुंड रविन्द्र डेकाटे एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध!

हिंगणघाटमधील कुख्यात गुंड व अवैध दारूविक्रेता रविन्द्र डेकाटे तडकाफडकी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध! वर्धा :- पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत दहशत माजविणारा आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला धोकादायक व्यक्ती तथा अवैध दारूविक्रेता रविन्द्र तुकाराम डेकाटे (वय ४१ वर्षे, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) याच्यावर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलत एम.पी.डी.ए. […]

Read More

ब्रम्हपुरी पोलिसांची दिवाळी भेट: CEIR पोर्टलद्वारे ४२ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

ब्रम्हपुरी पोलिसांची नागरिकांना दिवाळीची भेट: CEIR पोर्टलच्या मदतीने ४२ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत सविस्तर बातमी: ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर):  ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत, पोलिसांनी ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ४२ मोबाईल शोधून काढले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. […]

Read More

एटीएममधून पैसे परत करण्याचे सांगून फसवणूक; पश्चिम बंगालमधील सायबर भामटा कोलकाता येथून जेरबंद

बँक कर्मचारी असल्याचे भासवून मोबाईलवर बनावट एपीके (APK) फाईल पाठवून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत ५ लाख ४३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्याला सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूरच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली […]

Read More

नागपुरात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; ५३ चक्की नायलन मांजासह १९ वर्षीय तरुण अटकेत.

नागपुरात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; प्रतिबंधित ५३ चक्की नायलन मांजा बाळगणारा तरुण अटकेत नागपूर: गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत, शासनाने प्रतिबंध केलेल्या नायलन मांजाची विक्री व साठा करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून १ लाख ५९ हजार रुपयांचा मुदमाल जप्त करण्यात आला आहे. घटना नेमकी कशी घडली? […]

Read More

हद्दपार कारवाई: नागपुरात तिघे सराईत गुन्हेगार तडीपार; परिमंडळ ५ पोलिसांची धडक कारवाई

नागपुरात कायदा व सुव्यवस्था कडक: परिमंडळ ५ कडून तीन कुख्यात गुन्हेगार तडीपार! नागपूर शहर: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक ०५ चे पोलीस उप-आयुक्त  नित्यानंद झा यांनी अत्यंत कठोर पावले उचलत, परिसरातील […]

Read More

वर्ध्यात ‘मिशन कोंडीमुक्त’ अभियान तीव्र; नियम मोडणाऱ्या १७६ जणांवर कारवाई!

वर्ध्यात ‘मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा’ अभियान तीव्र; वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या १७६ जणांवर कारवाई! वर्धा: पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यात ‘मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्धा शहरात एक विशेष मोहीम राबवून नागरिकांमध्ये […]

Read More

हातभट्टीवाला विशाल गौपालेवर MPDA कायद्यान्वये कारवाई, भंडारा कारागृहात रवानगी

हातभट्टीवाला विशाल गौपालेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई; भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी भंडारा दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६: तुमसर तालुक्यातील कुख्यात हातभट्टी दारू विक्रेता विशाल राजेश गौपाले याच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. समाजविघातक कृत्यांमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगाराची एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चालू वर्षात या […]

Read More

सीताबर्डी पोलिसांची धडक कारवाई; मेयो कर्मचाऱ्याची चेन हिसकावणारा जेरबंद

नागपूर हादरले: मेयो हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याची दिवसाढवळ्या ८ ग्रॅमची सोन्याची चेन लुटणारा सराईत आरोपी जेरबंद! नागपूर: शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अत्यंत खळबळजनक जबरी चोरीची घटना समोर आली आहे. मेयो हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील (ICU) आपले कठीण कर्तव्य पार पाडून घरी परतणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अज्ञाताने दिवसाढवळ्या लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सतर्क व तत्पर तपास करत सीताबर्डी […]

Read More

गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

नागपूर: पोलिसांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नागपूर शहरात विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या एका हद्दपार इसमाला गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ०१.११.२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. घटना कशी घडली? दिनांक ०१.११.२०२६ रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्र. ६ चे अधिकारी व अंमलदार हद्दपार आरोपींची तपासणी […]

Read More

वर्ध्यात ‘मिशनकोंडीमुक्त वर्धा’ अभियान राबवले; वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या १७६ जणांवर कारवाई

वर्ध्यात ‘मिशनकोंडीमुक्त वर्धा’ अभियान यशस्वीरीत्या संपन्न; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७६ वाहनचालकांवर कारवाई दिनांक ३१/१०/२०२६ रोजी वर्धा शहरात एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांमध्ये व वाहनचालकांमध्ये वाहतुकीबाबत खालील मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली: वाहने नेहमी योग्य ठिकाणीच पार्क करणे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करणे. दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी चालवताना सीट बेल्टचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!