महामार्गावरील हॉटेल आडून चालणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; १० किलोहून अधिक ‘डोडा’ जप्त
“डोडा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.” वर्धा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत असलेल्या एका हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीचा वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी १० किलो ४०० ग्रॅम ‘डोडा’ (अफूच्या बोंडाचा चुरा/पॉपी स्ट्रॉ) […]
Read More