ऑपरेशन प्रहार: मूर्तिजापूर शहरात पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो गांजा जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
ऑपरेशन प्रहार: मूर्तिजापूर शहरात पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो गांजा जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल अकोला, १३ नोव्हेंबर २०२६: अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार – नार्को स्ट्राइक’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन किलो गांजा जप्त केला […]
Read More