बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारे २ टिप्पर जप्त, ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बुलढाणा :- जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिजाची (रेती) चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. या निर्देशांनुसार कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मोठी कारवाई केली असून ६० लाख ३० हजार रुपयांच्या मुद्देमालासह २ आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री सापळा […]
Read More