चिल्ड्रन्स बँक”च्या नकली नोटांनी ८ कोटींची फसवणूक करणारी टोळी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून गजाआड
नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नकली नोटा दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुख्य कारवाई आणि अटक: गुन्हा: ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले नकली नोटांचे बंडल खऱ्या भारतीय चलनासारखे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न. अटक केलेले आरोपी: १. अफरोज खान जमीरउल्ला खान (वय ४३ वर्षे, रा. मेमन कॉलनी, यवतमाळ) २. इरशाद […]
Read More