दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल, २२ वर्षीय आरोपी गजाआड; ४.२० लाखांचे दागिने जप्त
अमरावती अमरावती शहर येथील सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परीमंडळ-२ श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे […]
Read More