गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; 15.65 लाखांचा अवैध दारूसाठा व स्विफ्ट कार जप्त, पाच आरोपी अटकेत
गडचिरोली | प्रतिनिधी | 12 जून 2026 दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य, हातभट्टी मोहा दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून पाच आरोपींना अटक […]
Read More