नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी […]

Read More

सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…

भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा… भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या […]

Read More

करोडोंची आर्थिक फसवनुक करणार्या टोळीस नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,करोडोचा घोटाळा उघड…

कोलकता येथुन संपुर्ण भारतात नागरिकांची करोडो रूपयांची सायबर व आर्थिक फसवणुक करणारी टोळी नागपुर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड…. सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – मेहनत न करता व झटपट पैसा कमाविणे ही देशभरातील अनेक तरूणांची ईच्छा असुन त्याकरिता अनेक तरूणांनी नागरिकांची विविध प्रकारे सायबर व आर्थिक फसवणुक करण्याच्या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायाकरिता ते वेगवेगळ्या टोळ्यांप्रमाणे काम करीत […]

Read More

ईटेरीयर डेकोरेशन फसवनुक प्रकरणातील आरोपींचा पुणे पोलिस घेणार ताबा…

ईटेरीयर डेकोरेशनच्या नावाखाली फसवनुक करणाऱ्यांना जेलमधे  केले रवाना… ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी गौरव तपन चट्टोपाध्याय, रा. आलोडी, वर्धा यांनी दि (२२)डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे फेसबुक वर इंटेरीयर फर्निचर डेकोरेशन ची जाहीरात पाहुन नागपुर येथील फ्लॅट […]

Read More

ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…

इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली वर्धेकरांसह,पुणे येथील लोकांना लाखोंचा गंडा घालणारे दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…. वर्धा (प्रतिनिधी) – इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली आरोपीने लाखो रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्ध्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात आरोपीस अटक केल्याची माहिती मिळताच पुण्यात अशाच पद्धतीत फसगत झालेल्यांनी वर्धा गाठून येथील पोलिसांना माहिती दिली. फसवणूक […]

Read More

शेअर खरेदी विक्रीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात….

शेअर मार्केटच्या नावाखाली ४० लक्ष रु ची फसवणुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी(नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) यांना दि.(०६) जुन २०२४ रोजी श्रुती कुमारी नावाचे महिलेने Interactive brokars official TMLD या ग्रुप मध्ये फिर्यादींचा मोबाईल नंबर अॅड केला. सदर ग्रुपमध्ये ट्रेडींगवर झालेल्या नफा संबंधात […]

Read More

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख

अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. तेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप) किंवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या, जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, फोटो प्रसारित केले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न […]

Read More

ओझर येथील IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

ओझर परिसरात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,पाच आरोपी ताब्यात… नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे.त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आय. पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडुन पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व […]

Read More

शेअर मार्केट चे नावावर फसवणुक करणारे १० आरोपी अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर मार्केटचे नावावर ३१,३५०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक करणारे दहा आरोपींना अमरावती ग्रामीन पोलिसांना घेतले ताब्यात…  परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्यादी आशिष महादेवराव बोबडे वय ४४ वर्ष रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा ता. परतवाडा जि. अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांनी Fourth indian stock market Analysis and Learning नावाचे शेअर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!