बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्या एका महीलेस व एका पुरुषास खंडणी विरोधी पथकाने केली अटक…
पिंपरी-चिंचवड(सुनील सांबारे) – सवीस्तर वुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार एका प्रतिष्ठित राष्ट्रीय बॅंकेच्या सिनीअर बँक मॅनेजरला खंडणी मागणा-या महिलेसह एकास रंगेहाथ पकडून, तात्काळ अटक करण्यात आली असुन “तुझे रेकॉर्डींग व व्हॉट्सअॅप चॅट आहे असे सांगून, अडीच लाख रुपये पाहीजेत नाहीतर तुला खोट्या गुन्हयात अडकवु, तुझी नोकरी घालवू व संपवुन टाकू अशी धमकी देवुन, २५ हजार रुपये खंडणी घेवुन, आणखीन […]
Read More