वर्धा जिल्हा वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या ४ करोड दरोडा प्रकरणाचा ४ तासात उलगडा…

 वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की  श्री अट्ठेसिंग भगवानजी सोळंके, वय ४२ वर्षे, रा. चानसभा, जि. पाटण, राज्य गुजरात यांनी पोलिस स्टेशन वडनेर येथे तक्रार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मालक कमलेश शहा, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे वाहनचालक काम करीत असून 3 महिन्यापुर्वी फिर्यादी यांना नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करण्याकरिता पाठविले होते. फिर्यादी हे दिनांक […]

Read More

वर्ध्यातील पुलगाव शहरात एकाच रात्री घडल्या ५ घरफोडी

पुलगाव,- सवीस्तर व्रुत्त असे की मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाच दुकानांचे शटर फोडून 2 लाखाच्या चांदीसह लाखो रुपयांचे  साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना  सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला काळ्या रंगाचे मास्क चोरट्यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ज्वेलर्समधूनसचोरट्यांनी 2 लाखाचे चांदीचे दागिने चोरून नेले. कृषी केंद्रात फक्त हजार-बाराशे रुपयेच त्यांच्या हाती लागले. […]

Read More

अट्टल दरोडेखोराला पिस्टल व काडतुससह अटक

अटटल दरोडेखोराला देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काढतुसह  अटक स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कामगिरी बसमत(हिंगोली )- जिल्हा पोलिस  अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उददेशाने गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या . त्यानुसार वेळोवेळी गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर काठोर कार्यवाही करण्यात येत होती त्याअनुषंगाने दिनांक ०३.०९.२०२३ रोजी […]

Read More

देवरी येथे दरोडा घालणाऱ्यास गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

देवरी(गोंदिया)- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार -फिरोज खान गुलाम हुसेन खान राहणार खोलापूर तालुका- भातकुली, जिल्हा अमरावती हे त्यांची ताब्यातील ट्रकने कृषी उद्योग कंपनी मधून खताची थैल्या ट्रकमध्ये भरून अमरावती वरून नागपूर- रायपूर- हायवे नी देवरी ला येऊन थांबले व ट्रकचे केबिनमध्ये जेवण करीत असताना घटना तारीख- 23/08/ 23 रोजीचे रात्री 22.00 वा ते […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!