धुळे जिल्ह्यात नरडाणा पोलिसांची धडक कारवाई: तब्बल २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
धुळे: धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २२५ किलो अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा आणि वापरण्यात आलेली कार असा एकूण २१,१८,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे, अंमली पदार्थांची […]
Read More