पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी नव्याने     तयार  केलेल्या. सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून […]

Read More

वर्धा येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार मयुर तुपट यांचेवर तडीपारीची कार्यवाही

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  स्टेशन रामनगर हद्दीतील नेहमी शस्त्र बाळगुन शरिराविरूध्द गुन्हे करणारा इसम मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा याचे वर वारंवार पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती कारवाई करून सुध्दा तो सदर कारवाईस जुमानत नसल्याने व त्याचे कृत्य हे समाजास जास्त हानीकारक असल्याने त्याचे […]

Read More

पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…

वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की  आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने  त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!