व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद … Continue reading व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…