नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ … Continue reading नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..