व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत..

व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे अनोळखी आरोपींना  ४८ तासाचे आत नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन १४,३२,१३०/- रू चा  मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा केला उघड…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी दिलीप छाजेड हे श्री.पवन लोढा … Continue reading व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत..