एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी … Continue reading एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…