अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य

चांदवड अवैध मद्य तस्करी प्रकरणातील वाहनांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने सुरत मधुन घेतले ताब्यात…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (७) जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. … Continue reading अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य