दिंडोंरी हद्दीत नाशिक ग्रामीण स्थागुशा ने पकडला ६.६४ लक्ष रु चा गुटखा….

दिंडोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रासेगाव शिवारात ६. ६४ लाखांचा अवैध गुटखा जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज दि(१६) रोजी … Continue reading दिंडोंरी हद्दीत नाशिक ग्रामीण स्थागुशा ने पकडला ६.६४ लक्ष रु चा गुटखा….