खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…

दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या  नजीकच्या जिल्ह्यातील बारचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु अवैधरित्या दारुचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना बसनार चाप… वर्धा(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना बेकायदेशीर शस्त्रे, अवैध दारू किंवा अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी … Continue reading खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…