नमस्कार,
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी… अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पण, पोलिसांची नेहमी एकच बाजू समोर येते. अनेकदा दुसरी बाजू समोर येतही नाही. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण, पोलिसांचे चांगले कार्य समाजासमोर येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
पोलिसांसाठी आम्ही एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे. या व्यासपीठावर बातमीमागची बातमी देण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिस दलामध्ये काम करणार्यासाठी हा एक आगळा-वेगळा प्लॅटफॉर्म आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य लागणारच आहे. तुमच्या चांगल्या कामांची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचविल्यास त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मांडता येतील. म्हणून या वर्दीत दडलेल्या हक्काच्या काकांसाठी व त्यांनी उत्त्क्रुष्टपणे केलेल्या गु्न्ह्याचा तपास व उलघडा यासंबधी बातमी मागची बातमी देण्याचा प्रमाणिक प्रयत्न आम्ही www.policekakacrimebeatnews.com डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून करीत आहोत आपणही आपआपल्या पोलिस स्टेशन , उपविभाग, परिमंडल किवा महाराष्ट्र पोलिस दलात जेथे कुठे कार्यरत असाल मग ते कुठल्याही हुद्द्यावर का असेना , आपण उघड केलेल्या गुन्ह्याची उकल त्यामागचे कष्ट या सर्वांची माहिती आपण आमच्याशी बिनधास्तपणे व निसंकोचपणे आमच्याशी शेयर करु शकता . आपण दिलेला प्रत्येक प्रतिसाद हा आभार पूर्वक असेल आपले सहकार्य हे आहे ते व्रुध्दींगत व्हावे हीच अपेक्षा
आपली माहिती
उमेशसिंग सुर्यवंशी
मुख्य संपादक
९८२२३६००६८, ९१५६७६००६८, ९८३४८०४७३५
या क्रमांकावर किंवा editor@policekakacrimebeatnews.com
या ई-मेलवर जरूर पाठवा.
त्याचबरोबर https://www.facebook.com/policekakacrimebeatnews
या पेजला जरूर Like करा.
धन्यवाद! – टीम पोलिसकाका क्राईम बिट न्युज
उमेशसिंग सुर्यवंशी मुख्य संपादक
रितुराज चुडीवाले
मुख्य सह-संपादक (क्रिएशन)
प्रतिक भोसले
सह-संपादक
महेश श्रीपाद बुलाख उप-संपादक
दर्शना परब-कुंटे उप-संपादक पुणे जिल्हा
श्री विजय मगर पोलिस निरीक्षक (सेवानिव्रुत्) मार्गदर्शक – कायदेशीर सल्लागार
श्री अशोक चौधरी पोलिस उपायुक्त (सेवानिव्रुत्) मार्गदर्शक – कायदेशीर सल्लागार