कुख्यात अनेक वर्षापासुन फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…

सात गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, 7 मोटारसायकल जप्त करुन चार गुन्हे केले उघड…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक डॉ.अजय देवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले […]

Read More

बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…

हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. […]

Read More

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…

समुद्नपुर(वर्धा) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!