जळगाव LCB चे वरीष्ठ पोलिस निरीक्षकास गोतस्कराकडुन जिवे मारण्याचा प्रयत्न,थोडक्यात बचावले….
जळगाव पोलिस दलातील वरीष्ठ पेलिस अधिकारी यांचेवर गोतस्करांचा जिवघेणा हल्ला,थोडक्यात बचावले…. जळगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात जळगाव पोलिस एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. जळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार जिवे मारण्याचा प्रयत्न केला वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे […]
Read More