पोलिसांवर हल्ला करणारा व घरफोडीतील आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 2 लाख 25 हजार रुपयाच्या सोन्याचे 90 ग्राम वजनाचे दागिनेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 3 गुन्हे, व पोलिसावर चाकू हल्ला केल्याचा एक गुन्हा उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लातुर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस […]
Read More