पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध जुगारावर छापेमारी,१३ व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल, ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त….
लातुर- प्रतिनिधी – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने लातूर ते औसा जाणारे रोडवर एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेड मधील मोकळ्या जागेत वासनगाव शेत शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 6 लाख 02 हजाराचे […]
Read More