कुख्यात गुंड शेख शहबाज उर्फ बबलु काल्या यांचेवर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांची स्थानबध्दतेची कार्यवाही….

दंगा करणारा, आक्षेपार्ह पोस्ट करणारा कुख्यात आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या यास MPDA कायद्यान्वये एक वर्षासाठी केले स्थानबद्ध,जिल्हा प्रशासनाची कारवाई, गुन्हेगारांवर विशेष नजर … नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सराईत आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या हा पोलिस ठाणे हद्दीत दंगा घडवुन शासकीय नोकरावर हल्ला करणे, जिवे ठार मारण्याचा […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!