भरधाव कारच्या धडकेत पोलिस अधिकारी ठार…

भरधाव कारच्या धडकेत पोलिस अधिकारी ठार… सोलापूर (प्रतिनिधी) – अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला पाठीमागे मार लागल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार झाले. ही घटना काल शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक घडली. कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२ वर्षे, […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

गांजाची अवैधरित्या वाहतुक करणारी टोळी सोलापुर ग्रामीण LCB पथकाचे ताब्यात..

गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी.. सोलापूर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी ओरीसा राज्यातून विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्याकडून ३६,०७,६००/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक करून एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ […]

Read More

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल… सोलापूर (प्रतिक भोसले) – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून एका यू ट्यूब चॅनल च्या पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माने, प्रोजेक्ट […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

अक्कलकोट येथील चोरीचे गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेने एका महीलेस घेतले ताब्यात…

सोलापूर ग्रामीण स्थागुशा ने अक्कलकोट येथील चोरीचा गुन्हा केला उघड… सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये गुंगारा देणाऱ्या महिलेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने शिताफीने अटक करून गुन्हयातील २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा १६,७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]

Read More

अट्टल घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद… सोलापूर (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे […]

Read More

यलम्मा देवीचे दागीने चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील दागिण्यांच्या चोरीचा गुन्हा व इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश… सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री मौजे कासेगाव, ता. पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून यल्लम्मा देवीचा चेहरा असलेला मुखवटा, चांदीचे केवड्याचे पान, देवीच्या पादुका व प्रभावळ असे एकूण […]

Read More

अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]

Read More

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन सोलापूर (प्रतिक भोसले) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख, पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!