विक्रीकरीता गोंमास तस्करी करणारे यशोधरानगर पोलिसांचे ताब्यात…

विक्री करीता गोवंशीय मांस वाहतुक करणारे यशोदानगर पोलिसांनी केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४) सप्टेंबर २०२४ चे रात्री यशोधरानगर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करत असतांना रात्री ०१.४५ वा. चे सुमारास, पथकास खात्रीशीर माहीती मिळाली की, कामठी येथुन ट्रक क. एम.एच ३४ ए.बी ९३५८ मध्ये अवैधरित्या गोवंशीय मांस नागपूरचे दिशेने येत आहे. […]

Read More

सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची गोमांस व गोतस्कराविरुध्द कार्यवाही….

अकोट उपविभाग अंतर्गत पोलिस स्टेशन अकोट शहर व  दहीहांडा हददीत कत्तलीकरीता जाणारे गोवंशाना दिले जिवदान व ०५ क्विंटल ६० किलो किंमतीचे १,८८,०००/- चे गोमांस केले जप्त……… आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(११) २०२४ रोजी सहा पोलिस अधिक्षकांचे पथकास गोपनीय माहीती मिळाली की अकोट शहर हददीतील शौकत अली चौक येथील कुरेशी पु-या मध्ये अवैधरित्या […]

Read More

गोमांसाची तस्करी करणारे यांचेवर शिवुर पोलिसांची धडक कार्यवाही…

बोलेरो पिकव्हॅन मध्ये अवैधरित्या चोरट्या मार्गाने जाणारे 900 किलो गोमासं शिवुर पोलीसांनी पकडले. 1 आरोपीसह 8,80,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त ….. वैजापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयामध्ये चोरटया मार्गाने गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची मासांची विक्री करणारे तसेच त्यांना क्रूरपणे वागणुक देवुन त्यांची दाटीवाटीने वाहतुक करणा-यावर सक्त व धडक कारवाई करण्याचे आदेश […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय बैल जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेने दिले जिवनदान,३ गोवंश(बैल) जातीच्या जनावरांची केली सुटका… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बकर ईद सणाचे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतुक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि (१५) रोजी स्थागुशाचे […]

Read More

कत्तली करीता जनावरांची चोरी करणारी टोळी वाशिम गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…. वाशिम (प्रतिनिधी) – आगामी बकरी ईदच्या निमित्त कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना वाशिम पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे व चोऱ्या करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. […]

Read More

अवैधरित्या विक्रीकरीता गोमांस वाहतुक करणार्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करीता वाहतुक करणारार्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने […]

Read More

अवैधरित्या विक्रीकरीता गोमांसाची वाहतुक करणाऱ्यास भद्रावती पोलिसांनी घातल्या बेड्या…

गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी  भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे ताब्यात,३६० किलो गोंमास जप्त करुन केले नष्ट…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व […]

Read More

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका…

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक मध्ये गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कत्तलीसाठी आणलेल्या १० गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळेमध्ये जमा केले. आरोपीतांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा लागु असतांना सुद्धा […]

Read More

गोमांस विक्री करणाऱ्यांवर नवेगाव बांध पोलिसांचा छापा…

गोमांस विक्री करणा-यावर नवेगावबांध पोलिसांचा छापा, तीन वेगवेगळ्या कार्यवाहीत २०० किलो गोमांस व साहीत्यासह ८ आरोपींना घेतले ताब्यात… नवेगावबांध(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, दिनांक २५/०३/२०२४ रोजी होळीच्या सणाला गोमांस विक्री करीता ०३ वेगवेगळया ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात येणार आहे. सदर माहीती वरीष्ठांना देवुन […]

Read More

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई…

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई… धाराशिव (प्रतिनिधी) – अवैधरीत्या बंदीस्त छुप्या पद्धतीने गोमांस वाहतूक प्रकरणी परंडा पोलीसांच्या पथकाने गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या दोघांवर गुन्हा दाखल करुन वाहनासह एकुण ८ लाख ८६ हजार रु.मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरुद्ध परंडा पोलीसांनी मोहीम हाती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!

WhatsApp us