पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

फेसबुक वर मैत्री नंतर बलात्कार,अकोला पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना…

पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे.  अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे…. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून, त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर […]

Read More

अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस […]

Read More

सोसायटीतील दुकानदाराकडून अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार,गुन्हा दाखल…

पुणे(प्रतिनिधी) – मुलगी घरात, सोसायटीत कुठेही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. आता सोसायटीतील दुकानदाराने अवघ्या दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवाजी महिपती कोंडेकर (वय ५५, रा. धायरी) असे नराधम दुकान मालकाचे नाव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!