फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच बरोबर जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी नाउघड गुन्हयांचा […]

Read More

खंडणीसाठी अकोला येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीवर अकोला पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही….

खंडनीसाठी अकोला येथील व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे अपहरण प्रकरणामध्ये सर्व ०९ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) अंतर्गत कार्यवाही….. व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे दि. (१४) मे  रोजी अप.क्र २००/२४ कलम ३६४(अ)३६५,३४ भा.द.वि सहकलम ३,२५ शस्त्र […]

Read More

अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…

अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची  मोक्का अंतर्गत कारवाई… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, […]

Read More

वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का…

वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – वाकड, हिंजवडी आणि खडकी पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख/खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांनी ३ मार्च रोजी एका दांपत्यास टेंपोने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू […]

Read More

अकोला पोलिसांनी आणखी एका गुंडास केले स्थानबध्द….

कुख्यात गुंड  शेख शाहरूख शेख महेबुब, यास एम. पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द,अकोला पोलिसांची १३ वी कार्यवाही…., अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील ख्वाजानगर, सोनटक्के प्लॉट, जुने शहर येथे राहणारा कुख्यात गुंड शेख शाहरूख शेख महेबुब वय २८ वर्षे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर […]

Read More

गजानन तौर हत्या प्रकरणातील आणखी एकास अम्रुतसर येथुन घेतले ताब्यात….

बहुचर्चित गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी केली अटक… जालना (प्रतिनिधी) – मंठा चौफुली येथे गजानन तौर याचा भरदिवसा काही जणांनी पूर्वनियोजन करून संगनमताने मिळून खून केला होता. या प्रकरणातील आरोपी विलास पवार याला पोलिस ठाणे तालुका जालना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. सदर […]

Read More

पिंपरी-चिॅचवड पोलिस आयुक्तांची जगताप टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही….

पिंपरी चिंचवड पोलिसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जगताप टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई…… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस […]

Read More

बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.….. नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…   नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, […]

Read More

मोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी स्थागुशा पथकाने केला जेरबंद…

मोका गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलयान केलेला, सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद… सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बार्शी तालुका पोलिस ठाणे गु. र.न -226/21 भादवि कलम -353,309,225,34 या गुन्हयातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी यास दिनांक 07/12/2023 रोजी मा. सत्र न्यायालय बार्शी यांचे न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे जमा करणेसाठी घेवुन […]

Read More

मोहम्मद ईम्रान याचे टोळीवर पोलिस आयुक्तांची मकोका अंतर्गत कार्यवाही..

अमरावती शहर पोलिसांची कुख्यात टोळीवर मकोका अंतर्गत   कारवाई…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन नागपुरी गेट अंतर्गत झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादी नामे शोएब परवेझ अब्दुल रशीद (वय ३५ वर्षे) व्यवसाय प्रॉपटॉ ब्रोकर हा (दि.२० डिसेंबर२०२३) रोजी रात्री ०२.३० ते ३.०० वा.चे सुमारास त्यांचे सासरे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!