पुणे पोलिसांची ड्रग तस्कर ललीत पाटील याचे भावाला केली अटक..

पुणे(पुणे शहर) –  सवीस्तर व्रुत्त असे की ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्यासह तीन आरोपींच्या नाशिक येथील घरावर छापा टाकला होता. पोलिसांनी या छाप्यात पेन ड्राईव्ह आणि मोबाइल संच जप्त केले असून मोबाइलमधील माहितीचे विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती न्यायालयात दिली होती. दरम्यान, आता ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ससून अमली […]

Read More

नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकुन पकडलेला MD ड्रग तस्कर पोलिसांच्या हातून नाट्यमयरित्या निसटला,व्हिडीयो व्हायरल…

नवी मुंबई  : पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाटकीयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात  एक छापा टाकत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. उलवे येथील सेक्टर २४ परिसरात ड्रग्ज माफियांचा वाढता कारनामा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला होता. मात्र बेड्या ठोकलेल्या असतानाही तो पोलिसांना हिसका देऊन तेथून निसटला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. […]

Read More

नाशिक रोड पोलिसांचा MD ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कारखाण्यावर छापा…

नाशिक: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी MD Drugs वर  मोठी कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनाही जाग आली असून त्यांनीही ड्रग्स साठी लागणारा कच्च्यामालाच्या गोडाऊनवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. शिंदे गाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणाऱ्या एका गोडाऊन वर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी […]

Read More

ससुन रुग्नालय गेटजवळ सापडलेल्या ड्रग रॅकेटचा सुत्रधार ललित पाटील झाला फरार…

 पुणे – ड्रग रॅकेटचा तस्कर ललित पाटील हा येवरडा कारागृहात शिक्षा भोगत होता त्यातच त्याला विविध आजाराने ग्रासले म्हनुन आजारांमुळे जूनपासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तो रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच उघड केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून […]

Read More

पुणे शहर गुन्हे शाखेने पकडले २ कोटीचे MD ड्रग्स…

पुणे- गुन्हेगारांवर .वचक निर्माण करत असताना अजुन  दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन […]

Read More

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…

समुद्नपुर(वर्धा) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

Read More

गांजाची तस्करी करणाऱ्यास २५ किलो गांजासह केली अटक स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांची कार्यवाही…

दौड (पुणे ग्नामिण) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/९/२०२३रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक  अविनाश शिळीमकर व दौंड पोलिस स्टेशनचे […]

Read More

MD ड्रग तस्करास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने केले

वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 21/0/2023 रोजी रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, डांगरी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा सचिन मिशारकर, हा पांढ-या रंगाचे चारचाकी गाडी क्रमांक MH 13 AC 9133 ने नागपुर येथुन हिंगणघाट येथील डांगरी वार्डात जाणा-या मनसे चौकात दि. 21/09/2023 चे पहाटे चे सुमारास एम.डी.(मॅफेड्रान) हा अंमली पदार्थ […]

Read More

पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!