पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी नव्याने     तयार  केलेल्या. सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडले अवैध धंदे विरोधात विशेष अभियान एकाच दिवशी २५ ठिकाणी छापे ८ लक्ष रु चा माल केला जप्त…

नाशिक : . सवीस्तर व्रुत्त असे की  नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर आज रोजी ग्रामीण पोलिस दलातर्फे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची […]

Read More

ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्ताने सर्व प्रकारच्या दारु विक्री करणाऱ्या आस्थापणा बंद टेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे ड्राय डे चे निमीत्त साधुन अवैध दारु साठा बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत  पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांची बनावट दारु बनवणार्या कारखान्यावर धाड….

नाशिक (ग्रामीण) – जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनांची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. दिनांक २५/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार […]

Read More

हातभट्टीची दारु गाळणार्यावर सेलु (वर्धा)पोलिस स्टेशन दारुबंदी पथकाची कामगिरी..

सेलु(वर्धा) –  दिनांक 23/09/2023 रोजी मौजा वघाळा शेत शिवारात धाम नदीच्या  काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टॅाफ व  मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर  गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने […]

Read More

जिमलगट्टा(गडचिरोली) पोलिसांनी पकडला मोठा देशी दारुचा साठा…

जिमलगट्टा(गडचिरोली)-  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी(किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला २५ लक्ष रु किंमतीचा दारुसाठा….

गडचिरोली- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…

वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की  आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने  त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!