पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित….

नागपूरचे पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल,कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,कमांडंट रामचंद्र केंदे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर, महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ पदके… पुणे( सायली भोंडे)प्रतिनिधी –  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सुनील फुलारी, कमांडंट रामचंद्र केंदे यांना […]

Read More

वर्घा जिल्हा पोलिस दलातील २५ वर्ष पुर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांचे सहपरीवार स्नेहमिलन सोहळा पार पडला…

वर्धा जिल्हा पोलिस दलात २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण करणार्या कर्मचार्यांचा सहकुंटुंब स्नेहमिलन सोहळा साजरा… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीचे २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केल्याबददल बॅच २००० च्या मित्रांनी स्नेहमिलन सोहळा मेघदुत लॉन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजीत केला होता. सदर स्नेहमिलन सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणुन मा. श्री. […]

Read More

सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…

भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा… भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या […]

Read More

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वरीष्ठ भापोसे अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती…

काल मुख्य सचिव कार्यालयात प्राप्त आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे,रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलिस दल हे  वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आलय मुंबई(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस […]

Read More

मुर्तीची विटंबना करणारा बल्लारपुर पोलिसांचे ताब्यात,परीसरात शांतता

बल्लारपुर पोलीसांनी  अतीशय शिताफिने भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमानजी ची मुर्तीची विटंबना करणाऱ्यास घेतले ताब्यात…… बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे बल्लारपुर हद्दीतील भिवकुंड नाला विसापुर येथील मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीची विटंबना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याबाबत दिनांक-१९/१०/२०२४ रोजी पोलिस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.९७१/२०२४ कलम-२९८ भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोद करण्यात आला होता […]

Read More

निवडनुकीच्या अनुषंगाने सिताबर्डी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केली रोकड जप्त…

विधानसभा निवडणुक २०२४ आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने नाकाबंदी दरम्यान पोलिस ठाणे. सिताबर्डी येथील पथकाने  ७,९३,५००/रू रक्कम अवैधरित्या घेवून जाणा-या इसमास घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने दिनांक २३/१०/२०२४ रोजी पोलिस ठाणे सिताबर्डी, नागपूर शहर हद्दीत वरिष्ठांचे आदेशाने अवैधरित्या निवडणुक संबंधाने काळा पैसा वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने नाकाबंदी केली […]

Read More

बजाजनगर परीसरातील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्तांचे पथकाचा छापा….

हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त परीमंडळ १ श्री लोहीत मतानी यांचे आदेशाने हॅाल ॲाफ हेल हुक्का पार्लरवर छापा टाकुन हुक्का पिनाऱ्यांवर बजाज नगर पोलिसांची कारवाई… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – बजाज नगर पोलिसांनी हुक्का पिणाऱ्यांवर रेड टाकून 7 जणांवर कारवाई केली आहे. या मध्ये आरोपी 1) अजहर रफीक शेख (वय 38 वर्षे) रा.घटाटे बिल्डींग ब्लॉक नं.3, […]

Read More

IPS अधिकारी निकेतन कदम यांचे संकल्पनेतुन धारणी येथे तयार केलेल्या अभ्यासिकेतुन घडताय उद्याचे अधिकारी…

भापोसे अधिकारी निकेतन कदम धारणी येथे कार्यरत असतांना  अभ्यासिकेच्या रुपात लावलेले रोपटे आता मोठे होऊन त्यातुंन घडताय शासकिय अधिकारी व कर्मचारी…  धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भापोसे अधिकारी असलेले व सध्या नागपुर येथे पोलिस उपायुक्त म्हनुन कार्यरत असलेले निकेतन कदम यांनी आपल्या धारणी येथील प्रोबेशन काळात धारणी पोलिस ठाण्यात विद्याथ्यांसाठी अभ्यासिकेची सुरूवात केली होती.आणि […]

Read More

राष्टीय पक्षाच्या नेतेमंडळींना वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी बोलतांना ही भाषा शोभते का…

राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांना आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकारी यांना त्याचेच दालनात येऊन मुळ विषयाचे विषयांतर करुन तुमचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत हे बोलने कितपत योग्य….. अमरावती (शहर प्रतिनिधी) – खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं . राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची कोतवाली हद्दीत अवैध हुक्का पार्लरवर छापा….

गुन्हे शाखा युनीट १ ने अवैधरित्या चालणार्या  हुक्का पार्लरवर छापा टाकुन साहीत्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी अमरावती शहरामध्ये शाळा कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंलीपदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणा-या लोकांविरुध्द धडक मोहीम राबविण्याबाबत आदेशीत केले आहे तसेच अमरावती आयुक्तालयातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!