दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले
दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले पिंपरी – जुन्या सांगवी येथे एसबीआय बँकेचे दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले. ही घटना शुक्रवार (दि.24) रोजी दुपारी साडेबारा वा.सु. जुन्या सांगवीतील महापालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रासमोरील राधानगर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
Read More