चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह बादलीत कोंबला नंतर..
भिवंडी : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी (वय ३२) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी अन्सारी हा भिवंडीत […]
Read More