अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…
अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणायावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते […]
Read More