कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,६ गुन्हे उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता अकोला जिल्हातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणार्या टोळी व एकुण ०४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका करुन चारचाकी वाहनासह चार आरोपींना घेतले  ताब्यात एकुन ०४,८२,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त,जनावर चोरीचे एकुन ०६ गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे चोरी करून कत्तली करीता […]

Read More

MIDC अकोला येथुन चोरीस गेलेल्या तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

M.I.D.C. अकोला येथील  मिडास कंपनी गोडाऊन मधुन चोरीला गेलेल्या ३०० क्विटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड,   गुन्हयात वापरलेल्या ट्रक सह एकुण ५१ लाख ६० हजारांचा मुददेमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०५)जुलै २०२४  रोजी मुंबईवरून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक MH-18-BG- 5491 हा M.I.D.C. अकोला येथे दिनांक ०६/०७/२०२४ […]

Read More

केस खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे यांचे दुकानातील चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत…

रामदास पेठ(अकोला) – सवीस्तर व्रुत्त असे की  रामदास पेठ, हद्दीतील पी.एच.मार्केटमधील केस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसाईक रामा मुकींदा अभारे यांचे दुकाणातून अज्ञात आरोपीतांनी दुकाण फोडून 100 कि.ग्रॅ. केस अंदाजे रु.2,50,000/- किमतीचे दुकाणाचे शटर वाकवून दुकाणामध्ये प्रवेश करुन चोरुन नेले अशा फिर्यादी रामा मुकींदा अभारे यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे अप.क्र.342/2023 कलम 461, 380 भा.दं.वि. प्रमाणे दि. 29/08/2023 […]

Read More

आईनेच पोटच्या पाच वर्षाच्या मुलीचा केला खुन

अकोला- पाच वर्षीय मुलीला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना अकोला येथे घडलीये  मुलीची हत्या केल्यानंतर आईने तिच्या मृत्यूचा बनाव रचला होता. पण शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नव्हे तर हत्या झाली असल्याचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोल्यातील बलोदे लेआउट इथं ही घडना घडली. किशोरी रवी आमले असं दुर्दैवी मुलीचं नाव असून विजया आमले असं तिच्या आईचं नाव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!