अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…
अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, […]
Read More