म्हशीच्या रेडकुची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
कत्तलीकरीता अवैधरित्या म्हशींच्या रेडकुची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 5 आरोपींसह 47,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत असुन तशा सुचना सर्व प्रभारींनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि 23 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे […]
Read More