जबरदस्तीने दागिणे हिसकावणारे गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसाचे ताब्यात…
चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून जबरीने सोने हिसकावून नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कार्यवाहीत केले जेरबंद…. .गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(14)ॲागस्ट 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता चे सुमारास मिनाल होमराज बहेकार वय 26 वर्षे रा. येरांडी/देवी,अर्जुनी – मोरगाव हे आपल्या मोटार सायकलने येरंडी येथुन सिलेझरी मार्गे अर्जुनी/मोर […]
Read More