सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,५५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

सहा.पोलिस अधिक्षक पुलगाव यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत खेर्डा घाटावर रेती माफियांवर मोठी कार्यवाही, लाखोंचा मुद्देमाल जप्त… देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – या बाबत सविस्तर वृत्त असे की, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांनी त्यांचे पथकास आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने सदर पथक हे देवळी पोलिस स्टेशन […]

Read More

SDPO पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा….

उपविभागिय अधिकारी पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा,६ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथक हे पोलिस ठाणे पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापी टाकून 52 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा […]

Read More

रामटेक येथील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर सावनेर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

रामटेक हद्दीतील फार्महाउसवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांचे पथकाचा मध्यरात्री छापा, एकुण १२ जुगारींना अटक, ५ दुचाकी व २ चारचाकींसह एकूण १७,८९,३००/- मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर जिल्ह्यातील विशेषतः उपविभागातील अवैध धंदे कार्यवाही संदर्भात पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना […]

Read More

कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी पारधी बेड्यावर नागपुर ग्रामीन पोलिसांची वॅाश आऊट मोहीम…

कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत गोंडखैरी पारधी बेडा येथे अवैध मोहा हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखा व  सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाचा छापा…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस  अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते त्यानुसार दिनांक १२/०३/२०२४ रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!