गोडाऊन मधुन बॅटरी चोरणारे कपील नगर पोलिसांचे ताब्यात,१० गुन्हे केले उघड…
गोडावुन मधुन बैटरी चोरी करणाऱ्यास कपीलनगर पोलिसांनी केले जेरबंद… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी रविंदरसिंग गमदुरसिंग भामरा, वय ४८ वर्षे, रा. प्लॉट. नं. १, सिध्दार्थ नगर, पाचपावली, नागपुर यांचे पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत उप्पलवाडी, कामठी रोड, सि.एन-२ शेड नं. २ येथे प्लॅटीनियम पॉलीपॅक नावाचे गोडावुन आहे. नमुद गोडावुन मध्ये ई रिक्षा ठेवलेल्या असतात. दिनांक १२.१२.२०२३ चे […]
Read More