कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे बीड ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

कत्तलीकरीता जाणा-या गोवंशीय जनावरांची बीड ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करुन केली सुटका,६गोवंशीय जनावरांची केली गोशाळेत केली रवानगी…. बीड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(28)सप्टेंबर 2024 रोजी संध्या ६.00 वा. सपोनि बाळराजे दराडे हे पोलिस स्टेशन बीड ग्रामीण परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मांजरसुंबा रोडने पिकअप क्र.MH-23W3960 पांढ-या रंगाचे महींद्रा कंपनीचे यामध्ये […]

Read More

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी… पुणे (प्रतिक भोसले) – फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असल्या, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स युजर्सला आपल्या […]

Read More

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई […]

Read More

बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी…

बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी… बीड (प्रतिनिधी)- तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाच लाखांच्या मावेजासाठी उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरवदे याच्यामार्फत दहा हजार […]

Read More

तोतया CBI पोलिस असल्याचे सांगुन लुटमार करणाऱ्या दोन लोकांना बीड शहर पोलिसांनी केली अटक…

बीड- सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिस यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे. सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २ अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल […]

Read More

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच काढला भावाचा काटा

बीड : मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो व्याजाने लोकांकडून पैसे घेत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून लहान भावाने मित्रांच्या मदतीने कट रचून लाकडी दांड्याने मारहाण करून सख्ख्या भावाचा खून केला. ही घटना शहराजवळील मन्यारवाडी शिवारात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोहर विलास पुंडे (वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!