भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक…

भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून  आरोपी अतुल भास्कर जांभूळकर (वय 24 वर्षे), रा. दोघोरी मोठी, ता. लाखांदूर, जि.भंडारा आणि सुमित अरुण वासनीक (वय 25 वर्षे), रा.दीघोरी मोठी, ता.लाखांदूर, जि.भंडारा यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अशोक मालू मेश्राम, […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

धोकादायक व्यक्ती हातभट्टीवाला रविन्द्र व दिनेश उर्फ डाल्या यांचेवर भंडारा पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

हातभट्टीवाला रविंद्र रामचंद मेश्राम व दिनेश उर्फ डाल्या यांचेवर भंडारा पोलिसांची  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही, अनुक्रमे भंडारा व नागपुर  कारागृहात येथे केली रवानगी….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तीवर कडक करण्याचे आदेश निर्गमित केले होते त्या अनुषंगाने रविंद्र […]

Read More

तुमसर परीसरातील कुख्यात गुंड रफिक व त्याची टोळीस २ वर्षाकरीता केले हद्दपार…

कुख्यात गुंड रफिक व त्याच्या गँग मधील सदस्य यांचेवर भंडारा पोलीसांची हद्दपारीची कार्यवाही,दोन वर्षा करीता भंडारा जिल्ह्यातुन केले हद्दपार….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी हे जिल्ह्यातील धोकादायक व्यक्ती यांचेवर अंकुश बसावा म्हनुन कायदेशीर कार्यवाहीचे करण्याचे आदेश सर्व प्रभारींना दिलेले आहेत […]

Read More

तुमसर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा क्रिकेट बुकी अड्ड्यावर छापा….

तुमसर शहारातील IPL क्रिकेट बेटीचे अड्यावर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव(भापोसे)यांचा छापा, बुकी चक्रेश्वर ऊर्फ बाल्या बिसने व सुनिल बिसने यांना घेतले ताब्यात… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्यासाठी  दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा. दरम्यान तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक रश्मिता राव […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा वाळु माफीयांना दणका,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

अवैध (वाळुची)रेतीची वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले,सहा. पोलिस अधिक्षक रश्मीता राव यांची धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी,सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांनी अवैध रेती वाहतूक विरोधात आणखी एक मोठी कार्यवाही करत धडक मोहीम हाती घेतली […]

Read More

केसलेवाडा भंडारा येथील घरफोडीचा २४ तासात स्थागुशा पथकाने केला उलगडा,आरोपीस केले जेरबंद…

घरफोडी करणारा चोरट्यास  २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… भंडारा (प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी श्रीमती मीना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्षे), रा. न्यू शिवाजी नगर नहर रोड केसलेवाडा, भंडारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – पंकज श्रावण […]

Read More

अवैधरित्या गांजाची विक्रीकरीता वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत  गांजासह एकास केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख २२ हजारांचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. अरूण पाटील (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड मोहाडी, आणि एक २५ वर्षाचा अनोळखी इसम असे दोघांना पकडुन त्यांच्यावर […]

Read More

तुमसर येथील कुख्यात गुंड शिवांक ठाकुर याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

धोकादायक गुंड’ शिवांक प्रविणसिंग ठाकुर याचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,जिल्हा कारागृह वर्धा येथे केले स्थानबध्द….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिवांक प्रविणसिंग ठाकुर वय 27 वर्षे रा बोस नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा(महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील बोस नगर तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड व धोकादायक खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. शिवांक प्रविणसिंग […]

Read More

कुख्यात हातभट्टीवाला प्रकाश याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

हातभट्टीवाला’ प्रकाश हरीचंद मोटघरे यास एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले भंडारा काराग्रुहात स्थानबध्द,पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे कार्यकाळातील चालु वर्षातील ४ थी कार्यवाही…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात भट्टी मोहफुलाची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!