सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची […]

Read More

सालेबर्डी भंडारा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा..

सालेबर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश सुरज गजभिये  यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील मृतक- विनोद परमानंद बागडे वय-42 वर्ष रा.सालेबर्डी याचा कुत्रा आरोपीचे घरी गेल्याने आरोपीचे घरच्यांनी कुत्र्याला मारल्यामुळे मृतकाने तु माझ्या कुत्र्याला का मारला असा जाब विचारला असता आरोपीचे व मृतकाचे भांडण झाले. त्यामध्ये आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी […]

Read More

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक…

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक, गांजासह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. भंडारा (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी […]

Read More

सराईत गुंड हातभट्टीवाला याला MPDA कायद्यान्वये भंडारा पोलिसांनी केले स्थानबध्द…

हातभट्टीवाला जितेंद्र उर्फ जितू रणभिड मेश्राम यास एमपीडीए कायद्यान्वये केली जिल्हा कारागृह भंडारा येथे रवानगी…. @पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे मार्गदर्शनाखाली मागील चार महिण्यातील सातवी कारवाई@ भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सराईत गुंड जितेंद्र रनभिड मेश्राम, वय 39 वर्ष, रा. संगम पुनर्वसन ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन जवाहरनगर परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत […]

Read More

भंडारा स्थागुशाने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड… भंडारा (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे […]

Read More

आयपीएस रश्मिता राव यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड

आयपीएस रश्मिता राव.एन.यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड तुमसर(भंडारा)  – तुमसर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. रश्मिता राव.एन.सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर ह्या आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे […]

Read More

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई भंडारा – गेल्या वर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदुर जवळील दोन गावात घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हा पोलिसांना गुंगारा देत होता माञ शेवटी त्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!