अवैधरित्या बायोडीझेलची विक्री करणाऱ्या टोळीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद…
विनापरवाना अवैधरीत्या बायोडीजलची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल; 31 हजार लिटर साठा जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय तथा राज्य महामार्गालगत राजरोसपणे अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 31 हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे […]
Read More